• रोटरी युथ लिडरशीप परितोषिक – २००६ प्रसिध्द कायदेतज्ञ मा. उज्वल निकम यांचे हस्ते प्रदान.
  • तरुणाई किंग – २००७ रोटरॅक्ट क्लब ऑफ भुसावळ यांच्या तर्फे प्रदान
  • समाज कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त.
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वक्तृत्व कला प्रकारचे रौप्य व सुवर्ण पदक प्राप्त.
  • सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आयोजित राज्यस्तरिय युवा महोत्सवात वादविवाद कलाप्रकारात सुवर्णपदक प्राप्त.
  • अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धा – २०१० मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.
  • महाराष्ट्रातील अनेक नामांकीत ४५० हुन अधिक वक्तृत्व, वादविवाद आणि ऊस्फूर्त वक्तृत्व स्पर्धांमधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त.
  • महाविद्यालयीन काळात “आदर्श विद्यार्थी” म्हणुन पुरस्कृत.
  • जळगाव आकाशवाणीच्या युवावाणी विभागात निवेदक म्हणुन अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण.
  • विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांवर ४०० हुन अधिक व्याख्याने दिल्याबद्दल पुणेरी पगडीचा विशेष सन्मान
  • विविध ३०० हुन अधिक कार्यक्रमांचे यशस्वी निवेदन.

आमचं ब्रीद वाक्य आहे “Aspire to inspire………. Before you expire”.

 

विशेष सन्मान